MENU

Fun & Interesting

बलिदान दौड | शंभूराजे चरित्र COMPILATION | Balidaan Daud | LIVE | Shambhu Raje | Sambhaji Maharaj

STT History 0 10 months ago
Video Not Working? Fix It Now

सेवेचे ठाई तत्पर II आयोजित II 🚩बलिदान दौड 🚩 अखंड हिंदुस्थानाच्या स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या छत्रपती शंभू राजेंना अगदी जवळून समजून घेण्यासाठी. त्यांचा पराक्रम धैर्य मुद्सद्देगिरी त्याग हे सर्व समजून घेण्यासाठी आम्ही करत आहोत १८०० किलोमीटर ची बलिदान दौड यात्रा. ज्या मध्ये शम्भू राजांनी आपल्या आयुष्यात ज्या ज्या ठिकाणी आपल्या पद्स्पर्शानी या भूमीला प्रेरणेचे एक तीर्थस्थान बनवले त्या त्या निवडक काही महत्वाच्या जागी प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी त्यांचे चरित्र वाचून त्यातून प्रेरणा घेण्याच्या उद्देशाने ही ८ दिवस ८ प्रेरणास्थाने अशी बुलेट दौड आयोजित केलेली आहे. 🚩दौडीचा मार्ग- जन्मस्थान पुरंदर पालीचा किल्ला सुधागड पद्मदुर्ग रत्नागिरी जुवेचा किल्ला गोवा ( सेंट इस्टेवान ) किल्ले पन्हाळा शृंगारपूर संगमेश्वर धर्मवीर गड ( बहादूर गड ) क्षेत्र तुळापूर संगम या प्रत्येक जागा शंभू राजेंच्या स्वभावाचे , गुण वैशिष्ट्यांचे , कला गुणांचे वेगवेगळे दर्शन घडवून देतात. तेच वेचण्यासाठी, त्या जागांवर जाऊन त्या ठिकाणचे विशेष असे शंभू चरित्र वाचन करून कायमचे त्यांना आपल्या मनात ठासून भरण्यासाठी ही बलिदान दौड आयोजित केलेली आहे. १७ फेब्रुवारी पासून सुरु होणारी ही दौड सलग ८ दिवस दौडून २४ फेब्रुवारी रोजी तुळापूर येथे पूर्ण होईल 🚩सहभागी सदस्य राईडर 🚩 सत्यजीत भोसले किरण शेळके प्रशांत काळाने सुयोग शिंदे 🚩सहाय्य्क व्यवस्थापक🚩 पार्थ चव्हाण साई दळवी Seveche Thayi Tatpar Balidaan Daud To understand closely the Chhatrapati Shambhu Raje who sacrificed their lives for the Swarajya of Akhand Bharat Hindustan. We are doing a Balidaan Daud of 1800 kilometers to understand all of his bravery, courage, determination and sacrifice. In which Shambhu Raja in his life where his footsteps made this land a place of inspiration by going to the selected important places and reading his biography, this Bullet Ride 8 Days 8 Places of Inspiration has been organized. 🚩Rideroute- Birth place Purandar Pali Fort Sudhagarh Padmadurg Ratnagiri Fort of Juve Goa (St. Estevan) Fort Panhala Shringarpur Sangameshwar Dharamveer Fort (Bahadur Fort) Area Tulapur Sangam Each of these places gives a different view of the nature, qualities and artistic qualities of Shambhu kings. This sacrificial race is organized to find the same, to go to those places and read the special Shambu Raje dedicated characteristics of that place and keep them forever in our minds. This race will start from 17th February and will be run for 8 consecutive days and will end on 24th February at Tulapur 🚩Participating Member Rider 🚩 Satyajit Bhosale Kiran Shelke During the Pacific period Suyog Shinde Managing Team Parth Chavan Sai Dalvi Join this channel to get access to perks: https://www.youtube.com/channel/UCqh52rzBq8Jh-F8uwN4ylfw/join

Comment