वालाचं बिरडं साहित्य:
बिरडं/डाळिंबी
बटाटा,तेल,मोहरी,कढीपत्ता,लाल मसाला,हळद,ओल खोबरं,कोथिंबीर,मीठ,पाणी
वाटणाचे वरण:
वाटणाचे साहित्य: ओल खोबरं,मिरची, जिरं, कोथिंबीर
इतर साहित्य:तूरडाळ, मुगडाळ, तेल,मोहरी, कढीपत्ता, मीठ,पाणी
भरली भेंडी साहित्य:
भेंडी
ओल खोबरे,लाल मसाला, हळद, मीठ, बेसन, तेल
गुळाचा शिरा:
1वाटी रवा
2 वाट्या पाणी
पाऊण वाटी गुळ
अर्धी वाटी ओल खोबरं
पाव वाटी तूप
वेलची पूड
मीठ
Thank you for watching❤️
You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
kokan_asth
https://www.instagram.com/p/CPmrEeXDTBy/?utm_medium=copy_link
Please
Do Like, share and subscribe❤️