भारतीय मिडिया राहुल गांधी आणि विरोधी पक्षांना स्पेस देत नाहीये? मध्यमवर्ग आदर्शवादाकडून भौतिकवादाकडे वळला? २०४७ पर्यंत भारत एकसंध राहणार नाही? समजवाद विरुद्ध भांडवलवाद, कोण टिकणार? कम्युनिस्ट विचारधारा सगळ्या पक्षात ? मोदी- शाहांकडून भाजपच्या नेत्यांवर नजर ठेवली जातीये? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या मुलाखतीतून.
ज्येष्ठ विचारवंत आणि राजकीय विश्लेषक, माजी खासदार कुमार केतकर यांची मुलाखत.
#bjp #congress #indianpolitics #modivsrahul
आमचे इतर #thinkbankpodcast पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.youtube.com/watch?v=6JF5RfNc3uU&list=PL3p0a5fvo42eflK8auBfhWIrnx0BC7DoR
#thinkbank च्या इतर Playlist पाहण्यासाठी!
Behind The Scenes : https://www.youtube.com/watch?v=SIn-zM2kz_c&list=PL3p0a5fvo42e7peZOIFbcqHSkbnsZS_l9
ShaharNama :
https://www.youtube.com/watch?v=wn9SlCUsG3Q&list=PL3p0a5fvo42f3VO7S5NSm5mjxtcv-q8kK