पावसाळ्यात आपल्या शेतातुन वाहून जाणारं पावसाचं पाणी आणि त्यासोबत वाहून जाणारी सुपीक माती शेतातल्या शेतात अडवण्यासाठी करण्यात येणारा पाणलोट उपचार म्हणजे कंटूर बांध.