कोथिंबीरीच्या देठापासून बनवा एक पौष्टिक रेसिपी | Coriander Stem Recipe | Gruhavishnu Kitchen |
This is a cooking channel .Here you will find many food recipies.
#gruhavishnukitchen
कोथिंबीरीचे देठ
साहित्य:-
२ कोथिंबीर जुडीचे देठ
१०-१२ लसणाच्या पाकळ्या
४-५ तिखट हिरव्या मिरच्या
१०-१२ कढिपत्ता पानं
अर्धा टि.स्पून जिरे
पाव टि.स्पून मीठ
२ वाट्या गव्हाचं पीठ
पाव टि.स्पून हळद
पाव टिस्पून हिंगं
१ टि.पून धने पावडर
१ टि.स्पून जिरे पावडर
१ टि.स्पून तिखट लाल मिरची पावडर
१ टि.स्पून गरम मसाला पावडर
अर्धा टि.स्पून ओवा
१ टे.स्पून तेल
१ टे.स्पून बेसन पीठ
१ टे.स्पून दही
आवश्यकतेप्रमाणे पाणी
चवीप्रमाणे मीठ
आवडीप्रमाणे साजूक तूप
Instagram
https://instagram.com/gruhavishnukitchen?igshid
Facebook
https://www.facebook.com/profile.php?id=100085654692871
कोथिंबीरीचे देठ
कोथिंबीरीचे देठ फेकून देऊ नका
कोथिंबीर पराठे
कोथिंबीर थेपले
कोथिंबीर थेपले कसे करायचे
कोथिंबीर थेपले करण्याची पद्धत
कोथिंबीर थालीपीठ
कोथिंबीर धपाटे
Coriander paratha
Coriander theple
Coriander dhapate
#kothimbirrecipe
#kothimbirdethrecipe
#corianderstem
#theplerecipe
#dhapaterecipe
#thalipthrecipe
#gruhavishnukitchen
#cooking
#cookingchanelinmarathi
#foodchannel