4K, HD, SD Video.
You may join our paid version for a systematic way of learning The Tabla.
Please click and complete the formalities by clicking here, https://www.youtube.com/channel/UCH37xUaDj-U_PN7y_cYzKHA/join
भक्तीगीतासह तबलावादन कसे करावे, #भजनी_ठेका, #तोड, #लग्गी, इत्यादी सगळ्या बाबतीत उदाहरणासह माहिती या व्हिडीओमध्ये सांगितली आहे.
#आषाढी_एकादशी निमित्त '#माझे_माहेर #पंढरी' या भक्तीगीताचे पुनर्सादरीकरण
व्हिडीओतील वादनप्रकाराचे बोल पुढीलप्रमाणे-
उठाण-
१) धाsतिर कीटतक | ताsतिर कीटतक |
ताsतिर कीटतक | तक् sक्डान् s |
धिं s s ता | s ग धिं s |
ता s ग धिं | s ता s ग |
तोड-
१) ता ता तित् ता तित् ता तिरकीट ताके तिरकीट