मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
गेल्या आठवड्यात आपण मुंबईत असताना शाकीबभाईंबरोबर खेकडे व मासे पकडण्याच्या जाळीचा व्हीडीओ बनवला होता. आज त्याच खेकडे पकडण्याच्या जाळ्याने आपण खेकडे कसे पकडले याची माहिती देणार आहोत. तुम्ही पण गावाला आलात तर हा पिंजरा खरेदी करा व खेकडे पकडा….
#malvanilife #kokan #sindhudurg #crab #crabfarming #mudcrab #blackcrab #crabtrap #boat #mangrove #mangrovesfishing #fishingtrap #crabshope #trending #viral #konkan
खेकडा आणि फिशिंग ट्रैप ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सॲप लिंक वर क्लिक करा
https://wa.me/message/526AQ6LQGUAGI1
follow us on
facebook
https://www.facebook.com/groups/1232157870264684/
Instagram
https://www.instagram.com/invites/contact/?i=16z2qkd8htb7v&utm_content=z3getb