Crorepati Tomato Farmer : जुन्नरच्या शेतकरी जोडप्याने कोट्यावधी रुपयांचे टोमॅटो कसे विकले?
#tomato #farmer #maharashtra #BBCMarathi
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातले पाचघर गावचे शेतकरी पती पत्नी टोमॅटो विक्रितून करोडपती झाले आहेत. ईश्वर गायकर आणि सोनाली गायकर यांची 18 एकर शेती आहेत. त्यात बारा एकरमध्ये त्यांनी टोमॅटोची लागवड केली. पण यंदा त्यांनी पिकवलेल्या टोमॅटोला सोन्याचा भाव आला. महिना झाला तरी टोमॅटोला चढ्या भावानेच किंमत येतेय.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi