नमस्कार मी सोनाली Bhupendra म्हात्रे 😊 🙏 आज आपण रेसिपी नाही तर एक Vacation चा video बघणार आहोत. आत्ताच आम्ही cruise वर गेलो होतो,तेव्हा तिथे थोडंफार shooting केलं तेच विडिओ च्या द्वारे दाखवणार आहे. विडिओ छोटाच आहे पण थोडं cruise वरचा अनुभव आहे. नक्की बघा