हमखास करा कुरकुरीत खुसखुशीत चविष्ट तळणीचे मोदक, Crunchy Crispy Tasty Talniche Modak
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
दिलेल्या साहित्यात मध्यम आकाराचे २१ ते २२ मोदक होतात.
गणपती बाप्पा साठी मस्त रेसिपीज्
https://youtube.com/playlist?list=PLazwDGBUeo50rNlwaM7iUNsSkEU5DTRR8
साहित्य/ Ingredients
१ कप बारीक रवा / 1 cup fine semolina
१ कप मैदा/1 cup Maida
४ टेबल स्पून साजूक तूप/4 tbsp pure ghee
१/४ टीस्पून मीठ - 1/4 tsp salt
२ कप खोवलेले खोबरं- 2 cups freshly grated coconut
१ कप बारीक चिरलेला गूळ - 1 cup finely chopped Jaggery
१ टेबल स्पून तूप - 1 tbsp pure ghee
१०-१२ वेलदोडे पूड - 10-12 cardamom powder
तळणी साठी तेल - oil for frying