काकडी हे भारतीय पिक असल्याने सर्व देशभर याची लागवड केली जाते. काकडी कोकणासारख्या अतिपर्जन्याच्या प्रदेशात देखील पावसाळी हंगामात काकडीचे भरपूर उत्पादन निघते. काकडी पासून कोशिंबिर बनविली जाते. त्यामुळे या वेलवर्गीय भाजीचे आहारामध्ये दररोज उपयोग होतो. महाराष्ट्रामध्ये अंदाजे 3711 हेक्टरवर या पिकाची लागवड होते.
जुन्नर तालुक्यात ओतूर गावात Naziya F1 या व्हरायटी ची लागवड करून ७५ दिवसात एकरी २५ टन माल अपेक्षित आहे..!!
मालाची बाजारपेठ व मिळणारा बाजारभाव सोबतच सेंद्रिय खतांचा वापर यामुळे दर्जेदार पीक घेऊन आपण भरघोस उत्पन्न मिळवू शकतो..!!
श्री. प्रसाद डुंबरे, प्रयोगशील शेतकरी, 9960866880
गाव- ओतूर, ता - जुन्नर, जि - पुणे