बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्यावर ती पाणी किती दिवस मारावं याबद्दलची माहिती या व्हिडिओ मध्ये आपण घेतलेली आहे वीट बांधकाम गिलावा काम प्लास्टर दगड बांधकाम चिरा दगड बांधकाम पॉइंटिंग काँक्रीट काम फुटींग कॉलम बीम स्लॅब जिना या कामांसाठी किती दिवस पाणी मारावे त्याबद्दलची माहिती घेतलेली आहे.
क्युरिंग पिरेड फोर कन्स्ट्रक्शन
our website - https://skillinmarathi.com
curing period for construction,
curing period for slab,
curing period for column,
curing period for RCC work,
curing period for PCC ,
curing period for staircase,
curing period for brickwork,
curing period for brick wall,
curing period for plastering,
curing period for Pointing,
#construction
#civilengineering
#बांधकाम
#skillinmarathi