MENU

Fun & Interesting

कडीपत्ता प्रक्रिया उद्योगाची यशोगाथा | curry leaves processing success story | kadipatta

sandy n yadav 640,129 4 years ago
Video Not Working? Fix It Now

भाग - 23 सात्विक सेंद्रिय कढीपत्ता सातासमुद्रापार निर्यात करणारे कृषी उद्योजिका .... कांचन कुचेकर ...सातारा जिल्ह्यामधील कोरेगाव तालुक्यातील रेवडी या गावामध्ये सेंद्रिय शेती व निर्यातक्षम कढीपत्ता उत्पादन घेणारे अतिशय कष्टाळू व शेतीची आवड असणारे संयमी व्यक्तिमत्व विषमुक्त माती व विषमुक्त अन्न हा एकच ध्यास घेऊन आपल्या शेतामधून निर्यातक्षम धारवाड 2 या कडीपत्ता वाणाचे निर्यातक्षम उत्पादन प्रक्रिया उद्योग व निर्यात करणारे यशस्वी उद्योजिका , श्री कांचन कुचेकर, सुरुवातीपासूनच शेती विषयीचे बाळकडू त्यांचे आई व वडील यांच्याकडून त्यांना मिळाले अल्पभूधारक शेतकरी असून सेंद्रिय शेतीचा ध्यास घेऊन सुरुवातीला त्यांनी कढीपत्ता या पिकाची निर्यातक्षम उत्पादन घेण्यासाठी कर्नाटक राज्यातून धारवाड २ या कडीपत्ता वाणाची निवड केली व 50 गुंठे क्षेत्रावर ती सेंद्रिय शेती गटाच्या माध्यमातून आत्मा अंतर्गत निर्यातक्षम प्रमाणपत्र प्राप्त केले व सोलर ड्रायर च्या माध्यमातून कढीपत्ता ड्राय करण्याचा लघुउद्योग आपल्या रेवडी या गावी आपल्या मुलीच्या नावाने प्रगती फुड्स या नावाने प्रक्रिया उद्योग सुरू केला व सात्विक ग्रीन गोल्ड या नावाने आपला ब्रँड बाजारामध्ये आणला सर्व प्रकारचे परवाने त्यांनी शासन पातळीवरुन मिळवले अतिशय परिश्रम घेऊन निर्यातक्षम कडीपत्ता उत्पादन त्यांनी घेतले व इंग्लंडच्या बाजारपेठेमध्ये देखील त्यांनी आपला कडीपत्ता पावडर करून तसेच कढीपत्त्याची पाने ड्राय करून पाठवली त्यामुळे परकीय चलन देखील मिळवण्या मध्ये त्यांचा वाटा निर्माण झाला सेंद्रिय शेती जीवामृत देशी गाई संवर्धन विषमुक्त माती विषमुक्त अन्न हा एकच ध्यास घेऊन कार्य करत असतात. आपल्या शेतीमध्ये 'कडीपत्ता' हे एक वेगळे पीक लावले .या पिकातून ते प्रक्रिया उद्योग करून त्यातून कडीपत्ता पावडर तयार करत असतात. या कडीपत्त्याचे त्यांनी मोठा व्यवसाय उभारुन 'कडीपत्ता पावडर' विकत असतात.खऱ्या अर्थाने एका ग्रामीण भागातील महिलेने हा व्यवसाय सुरू केला आहे. तर भेटूया 'कांचन कुचेकर' या महिलेला आणि जाणुया घेऊया कडीपत्ता आणि कडीपत्ता प्रक्रिया उद्योग या विषयी! Agricultural Entrepreneurs Exporting Satvik Organic Curry ... Kanchan Kuchekar success story ... In Rewadi village in Koregaon taluka of Satara district, a very hardworking and moderate person who is engaged in organic farming and exportable curry production, with a single focus on non-toxic soil and non-toxic food. Entrepreneur, Mrs. Kanchan Kuchekar, from the very beginning, he got his childhood children from his mother and father. He is a smallholder farmer. Obtained exportable certificate under Atma and started curry business through solar dryer. He started a processing business in his village Rewadi under the name of his daughter Pragati Foods and launched his brand Satvik Green Gold. He got all kinds of licenses from the government. He worked hard to produce exportable curry leaves and also shipped them to the English market by powdering their curry leaves and drying the curry leaves, thus contributing to foreign exchange. Organic farming Are. shee planted a different crop called 'Kadipatta' in his farm. From this crop he is engaged in processing industry to make curry powder from it. He has set up a big business of this curry and sells 'curry powder'. In a real sense, this business has been started by a woman from a rural area. Let's meet Kanchan Kuchekar and learn about the curry and curry processing industry! Connect with me( माझ्याशी जोडण्याठी) 👇👇👇👇👇👇👇 Facebook -https://www.facebook.com/sandy.n.yadav Connect with me( माझ्याशी जोडण्याठी) 👇👇👇👇👇👇👇 Facebook -https://www.facebook.com/sandy.n.yadav फेसबुक पेज- https://www.facebook.com/Sandy-n-yadav-fb-page-441495446268132/ Instagram -https://instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x Youtube-https://www.youtube.com/channel/UCVl6y9ggHBrgyKaJlNt8IKA?view_as=subscriber mail- [email protected] what app-.8652149898 hanmant kuchekar +919422033357 kadipatta lagwad, kadi patta lagane ka tarika, kadipatta lagwad in marathi, kadi patta lagane se kya hota hai, kadi patta la english madhe kay mantat, kadipatta kasa lavava kadipatta chi lagwad, kadipatta zad kase lavave, #कडीपत्ता चे केसांसाठी उपयोग #कडीपत्ता तेल #कडीपत्ता रोप #कडीपत्ता झाड #कडीपत्ता उपयोग #कडीपत्ता शेती #कडीपत्ता चे उपयोग मराठी #कडीपत्ता पावडर #कडीपत्ता चे उपयोग

Comment