#poharecipes #indiansnacks #masteerrecipes
महाराष्ट्रात पोहे हा नाश्त्याचा सर्वात लोकप्रिय प्रकार। पोहे अनेक वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात। खास कोकणातील पोह्यांचा प्रकार म्हणजे दडपे पोहे। त्याचीच रेसिपी आपण या विडिओ मध्ये पाहणार आहोत। Pohe is probably the most loved breakfast recipe in Maharashtra. There are many methods of making pohe, but in Konkan region Dadpe pohe are specially popular. Here is the recipe for dadpe pohe.