MENU

Fun & Interesting

करायला सोपा, पौष्टिक आणि चवीलाही तितकाच छान | Dalia Upma | उपमा | दलिया उपमा | Upama | Healthy Food

Vaishali Deshpande 31,125 2 years ago
Video Not Working? Fix It Now

करायला सोपा, पौष्टिक आणि चवीलाही तितकाच छान | Dalia Upma | उपमा | दलिया उपमा | Upama | Healthy Food दलिया उपमा साहित्य आणि प्रमाण : १/२ कप दलिया १ टीस्पून साजूक तूप दलिया भाजायला फोडणीसाठी : १ + १/२ टेबलस्पून साजूक तूप १ टीस्पून मोहरी १/२ टीस्पून जिरे १/४ टीस्पून हिंग ३/४ टीस्पून हळद १ टेबलस्पून भिजवलेली हरभरा डाळ १ टेबलस्पून भिजवलेली उडीद डाळ १ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर ५ काजूंचे तुकडे ८ कढीपत्ता पाने २ बारीक चिरलेल्या मिरच्या २ टेबलस्पून मटार दाणे १ टीस्पून किसलेले आले १ टेबलस्पून ओले खोबरे १/४ कप बारीक चिरलेला कांदा २ टेबलस्पून बारीक चिरलेला टोमॅटो १ टेबलस्पून दही १ कप गरम पाणी चवीनुसार मीठ ओले खोबरे सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी टॉपिक Covered : dalia dalia recipe dalia recipe in marathi उपमा उपमा recipe upma recipe in marathi dalia dalia upma dalia upma recipe dalia upma recipe in marathi उपमा उपमा रेसिपी उपमा रेसिपी मराठी healthy breakfast quick breakfast healthy breakfast recipes quick breakfast recipe Vaishali Deshpande Recipes vaishali deshpande recipes vaishali deshpande channel vaishali deshpande recipe recipe marathi recipe video #vaishalideshpande #daliaupma #upma #upama #vaishalideshpanderecipes #marathirecipe #recipe #recipevideo #food #quickrecipe #breakfastrecipe #healthybreakfast #उपमा #दलियाउपमा

Comment