#Aarpaar #SurajKhatavkar #BoysTalk
सूरज जी खटावकर.. यांना तुम्ही आधी, कधीना कधी... पाहिलेलंच असणारे पण आज ते मुलाखत घेण्याच्या नाही तर देण्याच्या भूमिकेत आहेत. Flirting, Dating वगैरे विषयात सूरजजींचा हातखंडा आहेच, पण या मुलाखतीत त्यांच्या इतरही बऱ्याच कलागुणांवर प्रकाश टाकण्याचा सोज्वळ प्रयत्न होस्ट करताना दिसतायत. तेव्हा ही मुलाखत शेवटपर्यंत आवर्जून पहा. आणि तेवढं चॅनल पण हातासरशी Subscribe करून टाका.
Credits:
Producer (भक्कम साथ)- Vinod Satav, Ashwini Teranikar
Host (हसत हसत शालजोडीतून!) - Maithily Apte
Creative Head (नुसते इनसाइट्स !) - Shivprasad Dhage
Video Production (करते मॅनेज!) - Sayali Kshirsagar
Video Editing (लाईन अप झालाय) - Atharva Mule, Parth Rakh
Reel Editing (५चंच मिनिटात देते) - Ankita Bhosale
Other Assistance (चहा पाण्याची सोय) - Sulindar Mukhiya