YOUTUBE/@DnyaneshwariMandir
#DNYANESHWARIMANDIR
#GRANTHRAJ
#DNYANOBA_MAULI
#DNYANESHWAR
#KENDRE
#KENDREBABA
#GOVINDMAHARAJ
#VISHNUMAHARAJ
#ALANDI
#KIRTAN
#WARI2024
#VARI2024
#PANDHARICHI_VARI
#DINDI43
#REELS
#VARIREEL
#जगण्याची_वारी | श्री.ह.भ.प. गोविंद महाराज केंद्रे संस्था (दिंडी क्र. ४३ रथामागे)
===================
श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण
कीर्तनकार
(सकाळी १० ते १२ वा.) - ह.भ.प. श्री. संतोष महाराज बढेकर (शिवचरित्रकार) ज्ञानेश्वर वस्ती, धामणी
(दु. ४ ते ६ वा.) - ह.भ.प. श्री. भास्कर महाराज पवार
(सकाळी १० ते १२ वा.) - ह.भ.प. श्री. आत्माराम महाराज कुटे (शास्त्री)
(दु. ४ ते ६ वा.) - श्री. बाळासाहेब महाराज शेवाळे (अध्यक्ष सिद्धबेट वारकरी मंदी)
शनिवार दि.२३ नोव्हेंबर २०२४ रोजी
(सकाळी १० ते १२ वा.) - श्री. ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली) - जोग म.वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची
(दु. ४ ते ६ वा.) -ह.भ.प. श्री. उल्हास महाराज सुर्यवंशी - अध्यापक,जोग म.वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची
रविवार दि.२४ नोव्हेंबर २०२४ रोजी
(सकाळी १० ते १२ वा.) - ह.भ.प.श्री. शांतीब्रम्ह मारोती महाराज कुरेकर (बाबा)
(दु. ४ ते ६ वा.) -श्री. रामभाऊ महाराज राऊत (गाथा मुर्ती) - अध्यक्ष, विठ्ठल आश्रम आळंदी
सोमवार दि.२५ नोव्हेंबर २०२४ रोजी
(सकाळी १० ते १२ वा.) -ह.भ.प. संजय महाराज पाचपोर (विदर्भरत्न, नागपूर)
(दु. ४ ते ६ वा.) -ज्ञानसिंधू ह.भ.प. श्री. संदीपान महाराज शिंदे (हसेगांवकर) -अध्यक्ष,जोग म.वारकरी शिक्षण संस्था, आळंदी
मंगळवार दि.२६ नोव्हेंबर २०२४ रोजी
(सकाळी १० ते १२ वा.) -ह.भ.प. श्री. विष्णु महाराज केंद्रे -वै.गोविंद महा.केंद्रे यांचे उत्तराधिकारी,ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिर, आळंदी
(दु. ४ ते ६ वा.) -ह.भ.प. रामरावजी महाराज ढोक, नागपूरकर (रामायणाचार्य, विदर्भरत्न, नागपूर)
बुधवार दि.२७ नोव्हेंबर २०२४ रोजी
(सकाळी १० ते १२ वा.) -ह.भ.प. महामंडलेश्वर, महंत, आचार्य, डॉ. रामकृष्णजी महाराज लहवितकर अध्यक्ष, संत तुकाराम अध्यासन, पुणे विद्यापीठ
(दु. ४ ते ६ वा.) -ह.भ.प. श्री. महादेव महाराज राऊत (बीड)
गुरुवार दि.२८ नोव्हेंबर २०२४ रोजी
प्रवचन सकाळी ८.३० ते ९.००
स्वामी श्री गोविंददेवगिरीजी महाराज ( कोषाध्यक्ष, श्रीराम जन्मभुमि तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या)
सकाळी १० ते १२ वा. काल्याचे कीर्तन -
विद्या विनोद वैभव ह.भ.प. श्री. केशव महाराज उखळीकर -विश्वस्त,जोग म.वारकरी शिक्षण संस्था, आळंदी
आपले नम्र : श्री. गोविंद महाराज केंद्रे संस्था, ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिर विश्वस्त मंडळ, आळंदी श्री. गोविंद महाराज केंद्रे सार्वजनिक धार्मिक ट्रस्ट, आळंदी पंढरपूर, विश्वस्त मंडळ
=========================
भजन जागर
श्री. गोविंद महाराज केंद्रे संस्था, आळंदी, आजी माजी विद्यार्थी मंडळ
भजनसम्राट: श्री. भीमाशंकर वाघुंडे पाटील, कु. सार्थक वाघुंडे पाटील
मृदंगसाथ : माऊली जगताप, तबल ज्ञानेश्वर तोडकर
भजन सम्राट: श्री. आदिनाथजी सटले व शिष्य मंडळ
तबला: श्री. महादेवजी सगळे पा. | मृदंगसाथ : श्री. व्यंकटेश फड (गुरुजी)
संगीत अलंकार श्री. राधाकृष्णजी गरड गुरुजी, आळंदी
तबला: श्री. गणेशजी टाके
संगीतरत्न : पं. कल्याणजी गायकवाड गुरुजी, आळंदी
तबला बळवंत पांचाळ
भजन सम्राट: श्री. दिंगबर बुवा कुटे, श्री. दामोदर इंगोले, श्री. तुकाराम दराडे,
तबला: श्री. आदिनाथ कुटे मृदंगसाथ श्री. निळकंठ तांबीले, श्री. रामकृष्ण दराडे
संगीत अलंकार : गोदावरीताई मुंडे व श्री. रमेश महाराज शेणगांवकर
लबला श्री. केशव पांचाळ
============================