समाजयोगी, त्यागमुर्ती, निष्काम कर्मयोगी, साधकहृदय वै.गु.श्री. गोविंद महाराज केंद्रे (बाबा) (संस्थापक अध्यक्ष - श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदीर)
यांचा प्रथम तपपुर्ती पुण्यस्मरण सोहळा
अखंड हरिनाम सप्ताह भव्य दिव्य श्री ज्ञानेश्वरी पारायण, संगीत भजन व कीर्तन महोत्सव
प्रारंभ : पौष कृ. ९ गुरुवार दि.२३जाने. २०२५
सांगता: माघ शु. ९ गुरुवार दि.३०जाने. २०२५
दैनंदिन कार्यक्रम : सकाळी ४ ते ६ काकडा आरती, स. ६ ते ७ विष्णुसहस्त्रनाम, स.७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, स. १० ते १२ किर्तन, सायं. ६.३० ते ८.३० कीर्तन, रात्री ९ ते ११ संगीत भजन
==============
https://www.youtube.com/@DnyaneshwariMandir
#DNYANESHWARIMANDIR
#GRANTHRAJ
#DNYANOBA_MAULI
#DNYANESHWAR
#KENDRE
#KENDREBABA
#GOVINDMAHARAJ
#VISHNUMAHARAJ
#ALANDI
#KIRTAN
#WARI2024
#VARI2024
#PANDHARICHI_VARI
#DINDI43
#REELS
#VARIREEL
#जगण्याची_वारी | श्री.ह.भ.प. गोविंद महाराज केंद्रे संस्था (दिंडी क्र. ४३ रथामागे)
संयोजक : श्री.ह.भ.प.गोविंद महाराज केंद्रे संस्था, सर्व विश्वस्त मंडळ, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिर, आळंदी देवाची(पुणे)/पंढरपूर https://www.youtube.com/@DnyaneshwariMandir | https://www.facebook.com/Dnyaneshwarimandir
==🙏🫡🙏🫡🙏==