डायबेटिस ची औषधं नक्की काय काम करतात? ती कधी बंद होऊ शकतात का? रक्तातील साखर कंट्रोल करणं हेच औषधांचं मूळ काम आहे का? अशा काही प्रश्नांची उत्तरे आपण या भागात डॉ. भाग्येश यांना विचारली आहेत.
डॉ. भाग्येश कुलकर्णी यांच्या ‘डायबेटीस फ्री फॉरेव्हर’ मार्फत ‘डिकोडिंग डायबेटीस’ ही नवी पॉडकास्ट सिरीज घेऊन आलो आहोत. या सिरीज मध्ये डॉ. भाग्येश यांच्याकडून डायबेटीस बद्दलची सर्व माहिती आपण समजून घेणार आहोत.
भारताला डायबेटीस मुक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला आहे.
हा उपक्रम आवडल्यास नक्की तुमच्या जवळच्या डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोचवा.
📲 अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबरवर संपर्क करा. 👉🏻 9284713760 / 9881616277
🌐 वेबसाईटला भेट द्या: 👉🏻 https://drbhagyeshkulkarni.com/
#Diebetes #DiabetesControl #DiabetesAwareness #DrBhagyeshKulkarni #DecodingDiabetes #DiabetesManagement