Decoding Diabetes: Episode 11: Diabetes आणि व्यायाम | Dr Bhagyesh Kulkarni | Dr Neha Sawant
डायबिटीस व्यायामाने कंट्रोल होऊ शकतो का? व्यायाम करायला कंटाळा येतो मग काय करायचं? डायबेटिक पेशंट्स साठी कमीतकमी किती व्यायाम केला पाहिजे? वयस्कर व्यक्तींना कसा व्यायाम manage केला पाहिजे? अशा काही प्रश्नांची उत्तरे आम्ही या एपिसोड मध्ये डॉ. भाग्येश यांना विचारली आहेत.
डॉ. भाग्येश कुलकर्णी यांच्या ‘डायबेटीस फ्री फॉरेव्हर’ मार्फत ‘डिकोडिंग डायबेटीस’ ही नवी पॉडकास्ट सिरीज घेऊन आलो आहोत. या सिरीज मध्ये डॉ. भाग्येश यांच्याकडून डायबेटीस बद्दलची सर्व माहिती आपण समजून घेणार आहोत. भारताला डायबेटीस मुक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला आहे.
हा उपक्रम आवडल्यास नक्की तुमच्या जवळच्या डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोचवा.
📲 अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबरवर संपर्क करा. 👉🏻 9284713760 / 9881616277
🌐 वेबसाईटला भेट द्या: 👉🏻 https://drbhagyeshkulkarni.com/
#Diebetes #DiabetesAwareness #DrBhagyeshKulkarni #DrBhagyesh