MENU

Fun & Interesting

Delicious platter | सोप्या आणि पारंपरिक पद्धतीनें करा मेथीचा चटपटीत पदार्थ | marathi recipe Gavran

Video Not Working? Fix It Now

मेथी टोकून ३ आठवड झाल्यात अजून आठवडाभर जर मेथी ठेवली तर मेथी ला फुलकळी यायला लागलं म्हणून आज गाडी माणसं घेऊन मेथी काढायचं ठरवलं , त्तरीपण २००-२५० पेंद्या मेथी निघाली गावचा चा आठवडी बाजार ऐतवारी आणि बेस्तरवारी असतो , बेस्तरवार पेक्ष्या ऐतवारीलय लय मोटा बाजार आजूबाजूच्या गावातला सगळा भाजीपाला ऐतवार ला तुम्हाला गावच्या बाजारात बघायला मिळणार ,पण बाजारात मेथी ला दर कुठला १० ला १ नायतर १५ ला २ पेंद्या विकायला लागतात ,अचानक आजी ला काय वाटलं कुणास ठाऊक म्हणाली पूर्ण थंडीत कधी थंडी पडली नाय आता ४ दिवस झालं हवेत जरा गारवा जाणवायला लागलाय आणि रानात मेथी पण उपडायला आल्या तर आज मेथी च्या वड्या करूया , तर पाव्हणं आजी आणि काकूंनी आतुर घालून जुन्या पद्धतीनं मेथी च्या वड्या कश्या केल्या ते बघूया . धन्यवाद #gavranekkharichav #villagecooking #villagefood 乡村烹饪 cuisine de village गाँव का खाना बनाना cucina del villaggio طبخ القرية Dorfkochen 村の料理 dorp koken 마을 요리 pagluluto ng nayon деревенская кухня cozinha da vila ഗ്രാമീണ പാചകം cocina del pueblo গ্রাম রান্না vesnické vaření landsby madlavning ចម្អិនអាហារតាមភូមិ kylän ruoanlaitto गाउँ खाना पकाउने masakan desa கிராம ச乡村烹饪 cuisine de village गाँव का खाना बनाना cucina del villaggio طبخ القرية Dorfkochen 村の料理 dorp koken 마을 요리 pagluluto ng nayon деревенская кухня cozinha da vila ഗ്രാമീണ പാചകം cocina del pueblo গ্রাম রান্না vesnické vaření landsby madlavning ចម្អិនអាហារតាមភូមិ kylän ruoanlaitto गाउँ खाना पकाउने masakan desa கிராம சமையல் masakan kampung หมู่บ้านทำอาหาร gotowanie na wsi köy pişirme làng nấu ăn ရွာချက်ပြုတ် μαγειρική στο χωριό villa coctioneமையல் masakan kampung หมู่บ้านทำอาหาร gotowanie na wsi köy pişirme làng nấu ăn ရွာချက်ပြုတ် μαγειρική στο χωριό villa coctione follow us on facebook page - https://www.facebook.com/gavranekkharichav

Comment