“मैं कैलास का रहनेवाला, मेरा नाम है शंकर”
असा म्हणणारा एक अवलिया संत या धरतीवर अवतरला. जसे “नाही नाम नाही धाम नाही कोणी माता पिता प्रगटला अदभुतसा ब्रम्हांडाचा हाच पिता” या उक्ति प्रमाणेच सद्गुरु स्वामी शंकर महाराजांचे जीवन अदभुत लीलांनी भरलेले आहे.
महाराज कार्तिक शुध्द ८ अष्टमीला नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंतापूर येथे प्रगट झाले. अंतापूर पासून ते धनकवडी, पुणे पर्यंत महाराजांनी जगभर लोककल्याण करण्याकरिता भ्रमण केले. ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध होते. या वेगवेगळ्या नावाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न "देव माझा शंकरबाबा" या गीतातून केला आहे !
संगीत : सिद्धार्थ धुकटे
गीत -निलेश कटके
गायक - अजित विसपुते
संकलक : अजित शांताराम
ध्वनिमुद्रण : गोल्डन वेव्ह्ज स्टुडिओ
ध्वनिमुद्रक : रोहन वनगे
ध्वनिमिश्रण : सिद्धार्थ धुकटे
निर्माता : विकास खंदारे, शशि खंदारे
Special Thanks :
API Vishwanath Nimase, Rohit More, Mangesh Jondhale,Yash sanas, shailesh Thorat, Chetan Dhawale, Devidas Khatpe, Ajinkya Phalke, Chetan Dhawale, Omkar Jadhav #vikaskhandare
Facebook : https://www.facebook.com/bolpatmusic
#ShriShankarMaharaj #श्रीशंकरमहाराज #ShriSwamiSamartha #श्रीस्वामीसमर्थ #Bolpatcreation #BolpatMusic #mayurdada #mayurkaldante #jayshankar