MENU

Fun & Interesting

मारून टोमणे बायकी दाखवली लायकी | Devendra Fadanvis | Uddhav Thackeray | News | Maha Prapanch |

Maha Prapanch 15,154 21 hours ago
Video Not Working? Fix It Now

मारून टोमणे बायकी दाखवली लायकी | Devendra Fadanvis | Uddhav Thackeray | News | Maha Prapanch | उद्धव ठाकरे यांनी मारून टोमणे बायकी दाखवली लायकी असे अनेकजण उघडपणे बोलत आहेत. महाराष्ट्र आणि देशातील मराठी बातम्यांच्या जगात, थेट बातमी तुमच्यापर्यंत मागील संदर्भांसहित पोहोचवण्याचा महा प्रपंच न्युज मीडिया चा प्रयत्न आहे. ज्यात समाज मन देखील जपले जाते. आणि सगळ्यांनाच मोकळेपणाने आपले मत मांडण्याची विनंती देखील आग्रहाने केली जाते. उद्धव ठाकरे नेहमीच भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेताल टीका करत असतात. याबद्दल जेव्हा पत्रकारांनी फडणवीसांना प्रश्न विचारला तेव्हा फडणवीस स्पष्टच बोलले कि रोज त्याच्या टीकेला किंवा प्रश्नांना मी उत्तरे देत बसलो तर मग राज्याची कामे , सरकारी कामे कधी करायची? ठाकरेंना प्रत्त्युत्तर देत बसण्यात माझ्याकडे अजिबातच वेळ नाहीय. असे म्हणत एक प्रकारे फडणवीसांनी ठाकरेंची तितकी उंची नाही हेच दाखवून दिले आहे. ठाकरे गट कसा रंग बदलू आहे हे स्पष्ट करणारा आजचा हा खास व्हिडीओ बघून त्यावरील आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. महा प्रपंच या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर देखील करा. प्रपंच परिवाराच्या ८८५५०९९८४३ या whatsup नंबरवर संपर्क करून परिवाराचे सदस्य बना . जय हिंद , जय महाराष्ट्र , वंदे मातरम , जय श्रीराम..... पवित्र राम भजनात अल्लाह कशासाठी हवाय ? प्रभू श्रीरामांचे मूळ पवित्र भजन ऐका आणि घरातील लहानग्यांना देखील नक्की ऐकवा. लिंकला क्लिक करा आणि भजन ऐकून भरपूर शेअर देखील करा. हिंदू धर्म , संस्कृती, शास्त्र आणि नीती यांवर आधारित हिंदू प्रपंच या युट्युब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. जय श्रीराम.. जय बजरंगबली.. https://youtu.be/Ay8BO0Qme6A?si=5sv5eA1a81OhZPRg मारून टोमणे बायकी दाखवली लायकी | Devendra Fadanvis | Uddhav Thackeray | News | Maha Prapanch | kumbhmela maha kumkbh kumbh ganga prayagraj Cm Cm EKnath SHinde Eknath Shinde Devendra Fadanvis Maharashtra News Marathi News Sanjay Raut Uddhav Thackeray Narendra Modi Mumbai maharashtra live news marathi news live modi news media breaking news news update india #marathinews #maharashtranews #news

Comment