महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होत असतानाच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येची भयानक घटना घडली. हे सगळं प्रकरण दाबण्याचाही प्रयत्न झाला. याच घडामोडींमध्ये छावा चित्रपटाच्या निमित्ताने इतिहासाचं राजकारण रंगलं. मग कुणाल कामराच्या विडंबनगीतावरून राडा झाला. रोज नवे वाद, आरोप प्रत्यारोप या सगळ्यामध्ये महागाई, रोजगार, महिलांची सुरक्षा, शेतीचे प्रश्न असे अनेक मुद्दे वाहून गेले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या सरकारला महाराष्ट्र कुठल्या दिशेने न्यायचा आहे ? यामध्येही काही आशेचे किरण आहेत का? याबद्दल राजू परुळेकर यांची ही मुलाखत. | Raju Parulekar Interview
#rajuparulekar #devendrafadnavis #mahayutisarkar #mahayuti #bjp #bjpnews #santoshdeshmukh #santoshdeshmukhcase #massajog #dhananjaymunde #walmikkarad #sudarshanghule #beedcase #beednews #sarpanchsantoshdeshmukh #dhananjaydeshmukh #pankajamunde #karunasharma #chhaavamovie #aurangjeb #aurangzebkabar #aurangzebtomb #aurangzebnews #khultabad #waqfamendmentbill #waqfboard #maharashtraelection #ajitpawar #rashtravadi #shivsena #eknathshinde #kunalkamra #kunalkamracontroversy #maharashtrapolitics #maharashtranews #marathinews #संतोषदेशमुख #धनंजयमुंडे #वाल्मिककराड #देवेंद्रफडणवीस #एकनाथशिंदे #अजितपवार #भाजप #महायुतीसरकार #बीडबातम्या #धनंजयदेशमुख #औरंगजेबकबर #खुलताबाद #पंकजामुंडे #अंजलीदमानिया #सुरेशधस
राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडींसाठी पाहत राहा Oneindia Marathi
X वर फॉलो करण्यासाठी लिंक
https://x.com/oneindiamarathi
फेसबुकवर Oneindia Marathi ला फॉलो करा
https://www.facebook.com/oneindiamarathi