ॐ नमो भगवते मल्हार मार्तंडाय
मंत्र संग्राम जाधव यांच्या आवाजात.
ॐ - ब्रम्हांडातील पहिला ध्वनि. एकाक्षर. कृष्णाचे विभूति योगातील रुप.
नमो - मी वारंवार नमन करतो, वंदन करतो.
भगवते - म्हणजे साक्षात भगवती, अशी शक्ती जिच्या शिवाय शिवशंकर सुद्धा अपूर्ण आहेत.
मल्हार - मल्लार आपल्यातील मद, बल आणि नरभावरुपी राक्षसी विकारांवर विजय मिळवून देणारा
मार्तंड - प्रत्यक्ष तेजसस्तंभ. हजारो (अगणित) सूर्याचं न मोजता येणारे तेज.
हा मंत्र कमीतकमी 108 वेळा जपावा.
मार्गदर्शक: कृष्णदास
संकल्पना: समस्त पुजारी श्री खंडोबा देवस्थान जेजुरी.
Singer: Sangram Jadhav
Music: Kalpesh Nate
Lyrics: Traditional
Video Editor: Kishor Nate
Post Production: Dream Maker Studio'z
#mantra #devotional #malharproduction
LIKE || COMMENT || SHARE || SUBSCRIBE
Also do comment and share the video with your loved ones.
जय मल्हार