#walmikkarad #SatishBhosale #sureshdhas #dhananjaymunde #ajitpawar #devendrafadnavis
धनंजय मुंडे यांची राजीनामा फडणवीस सरकारने स्वीकारला असला तरी बीडमधले राजकारण अद्याप संपलेले नाही. धनंजय मुंडे यांची राजीनामा अजित पवारांनी न घेता फडणवीसांनी का घेतला आणि धनंजय मुंडे अजित पवारांना डोईजड झाले होते का? या विषय़ावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत जेष्ठ पत्रकार, तुळशीदास भोईटे..
-----------------------------
Connect With Us :
⏩Facebook : https://shorturl.at/NiLs4
⏩Instagram : https://shorturl.at/gb92V
⏩Twitter : https://x.com/PoliticsMarathi