Dhananjay Munde राजीनामा; Devendra Fadnavis सरकार अडचणीत? | Rahul Kulkarni | Behind The Scenes
संतोष देशमुख प्रकरण फडणवीसांच्या अंगाशी येतंय का? फडणवीसांनी मुंडेंचा राजीनामा घ्यायला उशीर का केला? संतोष देशमुखांची हत्या म्हणजे महाराष्ट्राचे बिहारच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे का? महाराष्ट्राचा बिहार होताना फडणवीस गप्प का आहेत? संतोष देशमुख प्रकरणातून राजकारण्यांसाठी कोणते धडे? राजकारणातील गुन्हेगारी संपवणे फडणविसांसमोरचे सर्वात मोठे आव्हान? धनंजय मुंडेंना पाठीशी घालण्याचा प्रयत्न कोण करतंय? या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात या मुलाखतीतून.
पत्रकार राहुल कुलकर्णी यांची मुलाखत.
#SantoshDeshmukh #DhananjayMunde #devendrafadanvis
आमचे इतर #thinkbankpodcast पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.youtube.com/watch?v=6JF5RfNc3uU&list=PL3p0a5fvo42eflK8auBfhWIrnx0BC7DoR
#thinkbank च्या इतर Playlist पाहण्यासाठी!
Behind The Scenes : https://www.youtube.com/watch?v=SIn-zM2kz_c&list=PL3p0a5fvo42e7peZOIFbcqHSkbnsZS_l9
ShaharNama :
https://www.youtube.com/watch?v=wn9SlCUsG3Q&list=PL3p0a5fvo42f3VO7S5NSm5mjxtcv-q8kK
======
00:00 - Promo
01:42 - Intro
02:20 - संतोष देशमुख प्रकरणात नेमकं काय घडलं आणि का घडलं?
09:12 - महाराष्ट्राची जी सद्यस्थिती आहे त्याची कारणं काय आहेत?
18:20 - बीडच्या घटनेत मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष होता?
21:45 - बीडच्या घटनेमागे नक्की राजकारण काय?
27:35 - बीड प्रकरण सरकारवर मोठा डाग?
33:12 - देवेंद्र फडणवीसांची अडचण होतं आहे का?
39:22 - विरोधकांना ५ वर्ष सत्तेशिवाय राहणे कठीण?
42:48 - यापुढे महाराष्ट्रात काय घडायला हवं?
45:00 - सरकारच्या १०० दिवसांचे आकलन
======