मोह, लालसा, आसक्ती यांच्यापासून दूर जाणे म्हणजे विरक्ती? आसक्ती आणि विरक्ती या दोन टोकांच्या मध्ये काय असायला हवं? या दोन्ही गोष्टींकडे कसे पाहावे? याचं उत्तर ज्याला मिळालं त्यालाच कवी बा. भ. बोरकर म्हणतात ‘जीवन त्यांना कळले हो…’ या आसक्त आणि विरक्त भावनेबद्दल अधिक समजून घेऊ संवादांच्या या मैफिलीत जेष्ठ मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी आणि प्रसिद्ध विवेचनकार, भाषा अभ्यासक धनश्री लेले यांच्याकडून.
......................................................................................................
Our Recent Uploads:
नात्यांमधली आस्था आणि मालकी हक्क - https://youtu.be/vVjaG6-1rbY
दानाचा खरा अर्थ - https://youtu.be/_xZ8v5K8L_o
अतिरेकाचे परिणाम - https://youtu.be/Cw4nZSUsbAc
......................................................................................................
SUBSCRIBE AND FOLLOW US:
Youtube - @Avahaniph - https://www.youtube.com/c/AVAHANIPH
Instagram - @Avahaniph - https://www.instagram.com/avahaniph/
Facebook - @Avahaniph - https://www.facebook.com/profile.php?id=100091146596516
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#dhanashreelele #dranandnadkarni #lifeskills #lifehacks #psychology #spirituality #mentalhealth #avahaniph #iph