#BolBhidu #dharmaveer2 #ananddighe
धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारीत मंगेश देसाई यांची निर्मीती असणारा धर्मवीर २ हा सिनेमा रिलीज होतो आहे. या सिनेमाच्या निमित्ताने मंगेश देसाई यांनी धर्मवीर सिनेमा कसा बनवला, त्यांची चित्रपट क्षेत्रात कारकीर्द कशी सुरू झाली या सगळ्याबद्दल प्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी बोलभिडूच्या बाल्कनीमध्ये मंगेश देसाई यांची मुलाखत घेतली आहे.
Timestamps
00:00 - ट्रेलर
02:44 - सुरुवात
03:23 - मंगेश देसाई यांनी दाढी का वाढवली ?
04:16 – मंगेश देसाई आणि मकरंद अनासपुरे दोघांसाठी जाऊबाई जोरात हे नाटकं लकी का आहे ?
05:20 – जाऊबाई जोरात नाटकाचे आठवणीतले किस्से...
06:59 - मंगेश देसाई सायन्स सोडून नाटकाकडे कसे वळले ?
12:23 – मंगेश देसाई आणि मकरंद अनासपुरे यांची जोडी कशी जमली ?
14:36 - संभाजीनगरचा नाट्यशास्त्र विभाग एवढं फेमस का आहे ?
18:56 - मंगेश देसाई लहानपणापासूनच मस्तीखोर होते का ?
20:53 – मंगेश देसाई आणि मकरंद अनासपुरे या दोघांचे मस्तीचे किस्से...
22:54 – नवसाचं पोर या नाटकाचा किस्सा...
25:09 – मंगेश देसाई यांनी केलेल्या हॅप्पी बर्थडे नाटकाच्या आठवणी...
39:57 - मंगेश देसाई यांना मुंबई सोडून का जायचं होतं ?
41:20 - चित्रपट निर्माते झाल्यानंतर मंगेश देसाई यांना पुन्हा अभिनय करावासा वाटतो का ?
44:24 – मंगेश देसाई निर्मिती सावंत यांना अम्मीजान का म्हणतात ?
46:22 – मंगेश देसाई आमदार निवासात चोरून का रहायचे ?
54:00 – अभिनेते मंगेश देसाई चित्रपट निर्माते कसे झाले ?
55:41 - आनंद दिघे यांच्या जीवणावरचा धर्मवीर चित्रपट का करावासा वाटला ?
1:03:00 – मंगेश देसाई यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काय वाटतं ?
1:06:30- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतःमध्ये काय बदल करावा असं वाटतं ?
1:07:30- गुवाहटीला काय चर्चा झाली हे धर्मवीर-२ मध्ये बघायला मिळणार का ?
1:10:06- धर्मवीर-२ किती यशस्वी होईल असं वाटतं ?
1:13:15- मंगेश देसाईंमधल्या अभिनेत्याला न्याय मिळाला का ?
1:15:20- क्राईम पेट्रोलमधल्या इन्स्पेक्टर सुनील केळकरांचे खास किस्से...
1:18:45- मंगेश देसाईंच्या मते एक यशस्वी अभिनेता किंवा अभिनेत्री कोण ?
1:20:00- मुलाखतीचा शेवट...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/