१ किलो डिंकाचे लाडू |dink ladoo recipe | डिंकाचे लाडू |gond ke ladoo | बिनापाकाचे डिंकाचे लाडू
१ किलो डिंकाचे लाडू | dink ladoo recipe
dink ladoo recipe
Dink ladoo
डिंकाचे लाडू रेसिपी
dinkache ladoo
डिंकाचे लाडू रेसिपी मराठी
gond ke ladoo
१ किलो डिंकाचे लाडू रेसिपी
बिना पाकाचे डिंकाचे लाडू
डिंक लाडू
how to make gond ke laddu
पौष्टिक डिंक लाडू
dry fruits laddu recipe
डिंकाचे लाडू मराठी रेसिपी
Dinkache ladoo Marathi recipe
♦️१ किलो डिंक लाडूचे अचूक प्रमाण ♦️
सुके खोबरे 200 gm ( दोन वाटी )
खारीक पावडर 100 - 150gm ( एक ते दीड वाटी )
तूप 200 gm ( दोन वाटी )
सेंद्रिय गूळ 100 - 150gm ( एक ते दीड वाटी )
काजू 100gm ( एक वाटी )
बदाम 100gm ( एक वाटी )
आक्रोड 100 gm ( एक वाटी )
डिंक 50 gm ( अर्धी वाटी )
तीळ 25 gm ( पाव वाटी )
खसखस 25 gm ( पाव वारी )
मेथी दाणे 2 tsp
आळीव 2 tsp
सुंठ पावडर 1 tsp
वेलची पूड 1 tsp