सा. महाराष्ट्र वृत्तदर्शन आयोजित, रंगनिषाद निर्मित दिवाळी पहाट २०२०, दीपरंग - रंग प्रहरांचे. भूपाळी ते भैरवी पर्यंतची, मराठी / हिंदी गीतांची मैफल.
संकल्पना / निवेदन : संदीप कोकीळ
गायक:
प्रशांत नासेरी
चैतन्य कुलकर्णी
प्राजक्ता सातार्डेकर
संगीत संयोजन / की-बोर्ड: प्रवीण फाटक
की-बोर्ड: निलेश देवस्थळी
बासरी: विजय तांबे
ढोलक / ढोलकी / मृदुंग: अनिल करंजवकर
तबला: संदीप मयेकर
ऑक्टापॅड: विजय जाधव
स्टुडीओ सेट अप: ऱ्हीधून म्युझिक स्टुडीओ, गोरेगाव
साउंड रेकॉर्डिंग: नितेश फणसे
विडीओ रेकॉर्डिंग व एडिटिंग: अभिजीत हरळीकर
Diwali Pahat 2020: Deeprang | Rang Praharanche. Organized by Maharashtra VruttDarshan, Produced by Rang Nishad.