नैवेद्यासाठी कापडी केळीचे पान | diy banana leaf making #diy #creativity #india
@Creative_ideas0505
नमस्कार या व्हिडिओमध्ये कापडी केळीचे पान घरच्या घरी कसे तयार करायचे हे सोप्या पद्धतीने मी सांगितले आहे. हे पान आपण देवाला नैवेद्य ठेवण्यासाठी किंवा डेकोरेशनसाठी ,लग्नातील रुखवतीसाठी वापरू शकता
तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा
#diy #bananaleaf #god #puja #decoration #stitching #creativity #creative #handmade #india #stitchingideas #stitchtutorial #stitchingideas
#पूजा #नैवेद्य #केळीचे पान #मकरसंक्रांति #हळदीकुंकू #gift #giftideas