आरोग्यास अनुकूल घर कसे बांधावे?
घर बांधताना किंवा सजवताना Ventilation साठी योग्य ठिकाणी खिडक्या ठेवा, नैसर्गिक प्रकाशासाठी मोठे झरोके आणि पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करा. उष्णतेला नियंत्रित करणारे साहित्य, स्वच्छ हवेचे फिल्टर, आणि आवाज कमी करण्यासाठी योग्य बांधकाम यांचा समावेश करा. यामुळे घर अधिक आरोग्यदायी होईल आणि तुमच्या मानसिक आणि शारीरिक ताणतणावाला आराम मिळेल.
00:00 - What's Coming Next
01:37 - Introduction
02:00 - घराचा विचार केला जातो का ?
03:56 - घर चांगले तर आरोग्य चांगले असे आहे का ?
08:00 - घर बांधताना कोणकोणत्या गोष्टी लक्ष्यात ठेवाव्या ?
10:55 - RCC च्या तुलनेत लोड बेरींग घरे टिकतात का ?
14:27 - आर्च म्हणजे काय ?
19:15 - जुन्या पध्दतीची घरं आता आपण बांधू शकतो का ?
21:00 - लोड बेरींगचे घरं कशा पद्धतीचे असतात ?
22:44 - लोड बेरींगचे घरं किती मजली बांधू शकतो ?
23:48 - लोड बेरींगचे घरं भूकंपात किती मजबूत राहू शकतात ?
25:08 - डोम हि Concept काय आहे ?
27:20 - कमी खर्चात अशी घरं बांधू शकतो का ?
28:30 - घराची उंची किती असावी ?
31:20 - Fan आणि AC ची गरज नाही लागणार अशी घरं बनवू शकतो का ?
32:25 - Flat आणि साधी घरे यात कोणतं चांगलं ?
36:46 - तुमच्या कडे येणाऱ्या Clients ची काय मागणी असते ?
39:35 - लोड बेरींग पध्दतीने हॉस्पिटल पण बांधता येते का ?
46:00 - कमी जागेत घर आणि छोटी बाग बनवता येते का ?
48:00 - चांगल्या घरासाठी टिप्स ?
#healthyhome #wellnessathome #positivevibes #cleanenvironment #mentalhealthtips #marathivideo