V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे ' दोन बायकांना वैतागलेला नवरा'😂 .मित्रांनो या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की, वैब्याची दोन लग्न झालेली असतात आणि त्याच्या बायका त्याला रोज मारत असतात मग वैब्या विशालकडे जातो आणि कराटे शिकतो आणि वैभव कराटे शिकून येतो आणि त्यांना धडा शिकवायला जातो 😁 पण त्याची बायको त्याला मारते, पूर्ण व्हिडिओ बघा एकदम कॉमेडी आहे, नवरा बायको मध्ये कशी भांडण असतात ते तुम्हाला विनोदी स्वरूपात बघायला मिळेल 😂
------------------------------------------------------------------------------
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
वैभव वसंत ठोंबरे
विशाल वसंत ठोंबरे
-कलाकार-
वैभव ठोंबरे
विशाल ठोंबरे
मनीष खामकर
तेजस्विनी डिके
श्रेयस शिंदे
हिराबाई शिंदे
करण शिंदे
शिवप्रसाद मालुगडे
------------------------------------------------------------------------------
#vadivarchistory #वाडीवरचीस्टोरी #marathicomedy #funnyvideo #vadivarchistory2023 #vadivarchistorynewepisode #marathichitrapat #comedyvideo #comedy #marathicomedyvideo #funny #comedymovies #comedyscenes #newcomdyvideo #vishalthombare #vaibhavthombare #comedyvideo2023 #viralvideos #trend #vadivarchistorynewvideo #bhandan #fun #newcomedy #viralcomedy #girlfriend #boyfriendcomedy #marathitrend #vishalvaibhav #husbandwifecomedy #comedyvideo2023 #marathifun #vishlyavaibya #funnyvideos #कॉमेडी२०२३ #husbandwife #diwali #diwalispecial #funnydiwali #Diwalicomedy