#bbcmarathi #donaldtrump #narendramodi #india #usa
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी आता भारतात अमेरिकेकडून दिली जाणारी 21 दशलक्ष डॉलर्सची मदत रद्द केली आहे. भारताकडे स्वतः इतका पैसा आहे, आपण कशाला त्यांना पैसे पाठवतोय, असं म्हणत त्यांनी त्यांच्या सरकारच्या खर्च कपातीच्या निर्णयाचा बचाव केला.
पाहा ते काय म्हणाले...
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi