नारायणगाव येथे नुकतेच प्रसिध्द निसर्गोपचार तज्ञ डॉ.स्वागत तोडकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी डॉक्टरांनी विविध घरगुती आजारांवर करावयाच्या उपायांचे मार्गदर्शन केले. नारायणगाव च्या नागरिकांनी या व्याख्यानाला मोठा प्रतिसाद दिला.
याच बातमीचा आढावा घेतला आहे, किशोर वारुळे यांनी.
-9921577033-
Dr swagat Todkar यांचा संपर्क क्रमांक