१९ सिगारेट, २ बंदुकीच्या गोळ्या, माफीनामा संदर्भ लागेना, dr Shirish Valsangkar यांचा मृत्यू सरळ नाही
ज्यांनी स्वत:च्या कष्टाने हाॅस्पीटल उभारलं, नावारुपाला आणलं त्या शिरीष वळसंगकर यांच्या हातात केवळ ओपीडीचेच अधिकार. साधं कोणत्या रुग्णाचं बील कमी करण्याच्या सुचना जरी दिल्या तरी ते होत नसायचं कारण त्याचे सगळे अधिकार त्यांच्याकडून काढून घेतले होते. त्यांच्या शब्दालाही कसलीच किंमत उरली नव्हती. कोणी त्यांचं ऐकत नव्हतं. त्यांच्या जवळचे लोकच त्याचा वारंवार अपमान करायचे. त्यांच्या अंगावर धावून जायचे. त्यामुळे हाॅस्पीटलमध्ये त्यांची कोंडी व्हायची. परिणामी ते तणावात होते. दुसरीकडे त्यांची सून ही न्यूरोसर्जन होती. त्यामुळे त्यांच्याकडेच जास्त रुग्ण येत होते. डाॅक्टरांचा मुलगा अश्विन यांच्याचे स्वतंत्र रुग्ण होते. प्रत्येक जण आपापल्या रुग्णांचे बील स्वतंत्रपणेच घेत होतं. विशेष म्हणजे डाॅक्टर शिरीश यांच्या सुनेकडे हाॅस्पिटलचे ५० टक्के शेअर्स आहेत. सगळे व्यवहार सून आणि मुलगा यांच्याचकडे आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून मुलगा आणि सुनेच्यात सतत भांडणं व्हायची, प्रकरण पार घटस्फोटापर्यंत गेलं होतं. त्यामुळे या दोघांच्या वादाचा फटका रुग्णालयाला बसू नये म्हणून अलीकडे डॉ. वळसंगकर यांची हॉस्टिलमध्ये ये-जा वाढली होती. पण, डॉक्टरांचा हस्तक्षेप दोघांनाही मान्य नव्हता, त्यामुळेच काही महिने वेगवेगळे राहिलेले डॉ अश्विन आणि डॉ शोनाली हे एकत्र आले होते. असा खुलासा न्यायालयीन कोठडीत असलेल्या मनिषा मुसळे माने हीने केलाय. तिच्या या खुल्याशानंतर पोलिसांचा तपास 360 डिग्रीने फिरलाय. यात काही मुद्दे फार महत्वाचे आहेत. पहिला मुद्दा म्हणजे जर डाॅक्टरांनी बाथरुममध्ये गोळ्या झाडून हत्या केली तर पिस्तूल बेडरुममध्ये कसं काय गेलं? दुसरा मुद्दा जर डाॅक्टरांनी दोन गोळ्या झाडल्या असं म्हणतात, त्याप्रमाणे मेंदुत एक गोळी झाडली तर व्यक्ती राहत नाही मग अशावेळी दुसऱ्या गोळीची गरज का पडली किंबहुना डाॅक्टरांनी ती दुसरी गोळी कशी झाडली? डाॅक्टरांनी मृत्यूपूर्वी १९ रिगारेट ओढल्या होत्या. विचार केला तर १९ ओढायला नाही म्हंटलं तरी अर्धा तास लागतो. अशावेळी आपल्या घरातील व्यक्ती अर्धा तास बाथरुममध्ये आहे याकडे घरातल्यांनी लक्ष का दिलं नाही? सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात आपल्या या व्हिडिओमधून....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?id=61567826576212
instagram link :
https://www.instagram.com/vishayachbh...
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#drshirishvalsangkar
#shirishvalsanagkar
#manishamusale
#manishamusalenews
#solpaurnews
#vishaychbhari
#विषयचभारी
dr shirish valsangkar,dr shirish valsangkar news today,dr shirish valsangkar solapur news,dr shirish valsangkar news,who is dr shirish valsangkar,dr shirish valsangkar hospital,dr shirish valsangkar live news,dr shirish valsangkar solapur,dr shirish valsangkar death news,dr. shirish valsangkar news,dr valsangkar solapur,shirish valsangkar news,dr shirish valsangkar biography,shirish valsangkar death news,neuro physician dr shirish valsangkar death
manisha musale mane,who is manisha musale mane,manisha musale mane solapur,bol bhidu manisha musale mane,megha musale,br news manish ket,shirish valsangkar manisha mane news,meghamusale,shushma andhare,uday samant,shirish valsangkar,ahiranimusic,dr shirish valsangkar family,dr shirish valsangkar,khandeshi song,khandeshi ahirani song,khandeshi songs,shirish valsangkar died,shirish valsangkar news,maharashtra news,santosh deshmukh