MENU

Fun & Interesting

Dr. Nandu Mulmule । How to Maintain Emotional Health । Dr. Anand Nadkarni, IPH

AVAHAN IPH 79,117 1 week ago
Video Not Working? Fix It Now

डॉ. नंदू मुलमुले प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ आणि लेखक. फिटनेस किंवा आरोग्य याचा संबंध आपण थेट शारीरिक आरोग्याशी लावतो. पण मानसिक आरोग्य, भावनिक आरोग्य, विवेक, तारतम्य या सर्व गोष्टी तितक्याच महत्वाच्या. शरीर आणि मन हे दोन्ही जोडलेले आहेत. त्यांचा एकमेकांवर परिणाम होत असतो. रोजच्या जगण्यात आपण कोणत्या भावना अनुभवतो त्यांना कसे प्रतिसाद देतो यावर आपले मानसिक आणि भावनिक आरोग्य दर्शवते. आपण फिटनेस कडे वळतो ते शरीर सुदृढ करण्याच्या दृष्टीने? की काही आजार न होण्याच्या भीतीने? Six पॅक abs किंवा eight pack abs च्या जमान्यात मानसिक आरोग्याकडे आपण खरंच पाहतो का? माणसाच्या उत्क्रांतीसोबत भावनांची उत्क्रांती झाली खरी, पण त्याचा आज योग्य वापर होतो का? आपलं शरीर आजच्या जगासाठी बनलेलं आहे का? या सर्व प्रश्नांवर चर्चा करत आहेत मनोविकारतज्ज्ञ डॉ. नंदू मुलमुले आणि मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी फिटनेस चा फंडा या वेध सत्रात . ...................................................................................................... CHECKOUT OUR TRENDING VIDEOS https://youtu.be/9jTX_b-00cM - Rujuta Diwekar।Nutrition and Wellness Expert https://youtu.be/3Yp_xzoBnEM - Mental Health and Doctor-Patient Partnership https://youtu.be/zGY4WqThT9E - Medications & Misconceptions of Mental Illness ...................................................................................................... SUBSCRIBE AND FOLLOW US: https://www.youtube.com/c/AVAHANIPH - Youtube - @Avahaniph https://www.instagram.com/avahaniph/ - Instagram - @Avahaniph https://www.facebook.com/avahaniph/ - Facebook - @Avahaniph https://twitter.com/avahan_iph - Twitter - @avahan_iph www.healthymind.org - Website ...................................................................................................... NOTE : Prior permission is necessary before any non-personal communication (In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel. #DrAnandNadkarni #AvahanIPH #DrNanduMulmule #YouTube #MentalHealth #EmotionalHealth #MindBodyConnection #Wellness #Psychiatry #Psychology #Fitness #Wellbeing

Comment