डॉ. राजीव आणि डॉ. रीटा धामणकर अलिबाग मध्ये गेली अनेक वर्ष बालरोगतज्ज्ञ आणि नेत्ररोगतज्ज्ञ म्हणून काम करत आहेत.
कोणत्याही गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्याचा दोघांचाही स्वभाव. एका परिचितांच्या लग्नसमारंभात त्यांनी लग्नाची एक सुंदर आणि सोपी पद्धत पहिली आणि ते त्या पद्धतीने प्रभावित झाले. आपल्याकडील लग्नसंस्कार इतके सोपे का नाहीत? आणि ते तसे सोपे करता येऊ शकतील ? असा विचार या दाम्पत्याच्या मनात आला आणि तिथून सुरु झाला तो त्यांच्या पौरोहित्याचा प्रवास.
या प्रवासातले टप्पे जाणून घेऊ डॉ. आनंद नाडकर्णी आणि डॉ. राजीव व डॉ. रीटा धामणकर यांच्या गप्पांमधून.
......................................................................................................
CHECKOUT OUR TRENDING VIDEOS
https://youtu.be/yJQU5l9-xOk - Dr. Bharat and Dr. Smita Vatwani
https://youtu.be/BkIklwY9QVQ - Dr. Sangram and Dr. Nupur Patil
https://youtu.be/_p293k56j9c - Dr. Maya Tulpule's Impact on Vitiligo
......................................................................................................
SUBSCRIBE AND FOLLOW US:
https://www.youtube.com/c/AVAHANIPH - Youtube - @Avahaniph
https://www.instagram.com/avahaniph/ - Instagram - @Avahaniph
https://www.facebook.com/avahaniph/ - Facebook - @Avahaniph
https://twitter.com/avahan_iph - Twitter - @avahan_iph
www.healthymind.org - Website
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#dranandnadkarni #avahaniph #Drrajeevdhamankar #drreetadhamankar #iph #mentalhealthforall #pediatrician #eyespecialist #priests #vedh #interview #kalyanvedh