ब्राह्मणांचं जे झालं तेच मराठ्यांचं होतंय? | Dr. Sadanand More | EP- 1/2 | Behind The Scenes
मराठा आरक्षणाच्या तिढ्याला उत्तर काय? मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद कसा सुरु झाला? ओबीसी नेते जरांगे पाटलांच्या विरोधात का उभे राहिलेत? इतिहासात ब्राह्मण समाजाचं झालं तेच मराठा समाजाचं होणार का? मराठा समाज मागास आहे का? मराठा समाजाला आरक्षणाची गरज का आहे?
ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत, भाग १
00:00 Intro
2:15 महाराष्ट्रातील आरक्षणाचा इतिहास
11:58 ब्रिटिश सत्ता आणि मराठा समाज
14:42 ब्रिटिश काळातील सामाजिक परिस्थिती
18:32 मराठा - ओबीसी वादाची सुरुवात
21:45 मराठा आणि मराठेतर वाद
25:15 विठ्ठल रामजी शिंदे यांचे निरीक्षण
28:02 कुणबी - मराठा नोंदीचा इतिहास
33:02 मराठवाड्याच्या विकासाचा प्रश्न
36:09 शेतजमीन वाटणीचा प्रश्न
#jarangepatil #marathareservation #maharashtrapolitics