'हे' केलं नाही तर महाराष्ट्रात यादवी? | Dr. Sadanand More | EP- 2/2 | Behind The Scenes
आरक्षणाला ५० टक्क्यांची अट घातल्यामुळे मराठा समाजावर अन्याय होतोय? महाराष्ट्रातील वाढती जातीय तेढ कमी करण्यासाठी काय करायला हवं? फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगण्याचा महाराष्ट्राला हक्क नाही? मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देणं शक्य आहे?
ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत, भाग २
00:00 Intro
2:02 - आरक्षणाबाबतची मतांतरे
9:00- आरक्षणाची मर्यादा
14:41- आरक्षणाचा प्रश्न
16:39- आरक्षणावर उपाय काय?
19:50- उत्तर पेशवाईतील जातीय वाद
21:20 - मराठा व तत्सम वाद
24:50- जागतिक स्तरावरील शेतीची परिस्थिती
#jarangepatil #marathareservation #maharashtrapolitics