कोणतीही शाखा निवडली तरी सामान्य ज्ञानच विद्यार्थ्यांना कसे तारणार? शैक्षणिक सर्व्हायवलसाठी विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टी कराव्यात? आयटीचा अट्टहास का नको? शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या एकूण जागा आणि निर्माण होणारा रोजगार याची आकडेवारी काय सांगते?
#neetexam #careernama #medicalsector
ज्येष्ठ करिअर समुपदेशक डॉ. श्रीराम गीत यांची मुलाखत, भाग 2...