शिक्षक, अभ्यासक, समुपदेशक, धावपटू असलेले डॉ. विश्वनाथन अय्यर यांचं शिक्षण कॉमर्स शाखेतून झालं.
मूळचे केरळ प्रांतातले असणारे विश्वनाथन सर गेल्या तीन पिढ्यांपासून कल्याणकर झालेले आहेत.
वयाच्या २६ व्या वर्षी त्यांना डायबेटिज असल्याचे समजले.
सुरवातीला त्यांना धक्का बसला. त्यावर कोणत्या पद्धतीने उपाय करता येतील त्यावर विचार केला. अनेक अयशवी प्रयत्न देखील केले. आणि या शोधातून त्यांना 'धावणे' सापडले. आयुष्यात पूर्वी कधीही running न केलेल्या डॉ. विश्वनाथन यांना या वेडाने अगदी झपाटून टाकलं.
त्यातली शिष्ट आणि नियम पळत आज ते अनेक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागले. या खेळणे त्यांच्या अनेक स्वकीयांना आणि मित्र परिवाराला ऊर्जा दिली त्या ऊर्जेतून अनेक जण त्यांना जोडले गेले.
आज धावणे त्यांच्यासाठी केवळ व्यायाम राहिलेला नाही तर तो त्यांचा जगण्याचा एक भाग झाला आहे. धावण्यात एक वेगळीच मज्जा आहे अंत विश्व एकदम वेगळं आहे असं ते नेहमी सांगतात.
......................................................................................................
Visit our Website
https://www.healthymind.org/
https://www.vedhiph.com/
......................................................................................................
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/c/AVAHANIPH
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#drvishwanathaniyer #runningcoach #teacher #runner #marathonrunners #interview #vedh #dranandnadkarni #avahaniph