सलग किती तास काम करावे? आयटी तुमचं पर्सनल लाईफ डॅमेज करतीये का? आयटीने चंगळवादाची सवय लावली आहे का? आवडीचं कामसुद्धा जास्त वेळ करू नये? टॉक्सिक वर्कलाईफ कसं सांभाळावं? काम करण्याचा आयडिएल फॉर्म्युला कोणता?
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वृषाली राऊत यांची मुलाखत, भाग २
00:00 Intro
01:24 Work Life Balance ही कन्सेप्ट कशी अस्तित्त्वात आली?
03:25 Work Life Balance कोणी कोणी पाळावा?
05:39 आपण २४ तास वर्क मोडमध्ये राहतो का?
09:06 अल्कोहोलमुळे खरचं स्ट्रेस कमी होतो का?
10:24 मल्टीनॅशनल कंपन्या कर्मचाऱ्यांच्या तणावाची पुरेशी काळजी घेतात का?
13:13 Hire and Fire कल्चर आणि मानसिक स्वास्थ्य याचा संबंध काय?
15:07 मिड करीअर स्ट्रेस कसा हाताळाल?
18:09 आयटीमधील स्त्रीयांचं मानसिक आरोग्य कसं आहे?
21:03 आयटीतील लोकांचे हेल्थकडे दुर्लक्ष का होते?
24:13 Stress मॅनेज करण्याची प्रॅक्टिकल सोल्युशन्स कोणती?
#toxicworkplace #worklifebalance