एकाच वेळी अनेक कामे करताना मनावर ताण येतो का? सतत विचार करत राहिल्यामुळे कोणत्या समस्या येतात? ओव्हरथिंकिंगची ही सवय कशी कमी करावी? मनाच्या अनारोग्यामुळे शरीराच्या आरोग्यावर परिणाम होतो का? मन आणि शरीर या दोघांचा परस्परसंबंध कसा आहे?
मानसोपचार तज्ज्ञ, डॉ. यश वेलणकर यांची मुलाखत, भाग २
#overthinking #multitasking #mentalhealth