झी मराठीवरील ड्रामा ज्युनिअर्सच्या मंचावर चिमुकल्यांनी स्वामी समर्थांची गोष्ट सादर केलीये. यावेळी अमृताच्या डोळ्यात पाणी आलं. पाहूया या भागाची खास झलक.
#zeemarathi #dramajuniors #swamisamarth #rajshrimarathishowbuz
For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: https://www.youtube.com/MarathiShowBuz
Snapchat Rajshri Marathi Showbuz: https://story.snapchat.com/p/16a91788-51c9-451b-bf0b-8b27497fd436/827105165832192