ब्राह्मणी नऊवारीचा थाट पहा. ओचा घेऊन नेसले हं, तुमच्या आग्रहास्तव. ही नऊवारी मी दाखवली तशी अगदी traditional पद्धतीने नेसा. म्हणजे पिना लावायची कटकट नाही. पण साडी, पदर जिथल्या तिथे. ढळणार नाही. शिवाय काचा घालणे, पायघोळ साडी यासाठी ट्रीक. त्याकरता नको साडीला जोड लावून बोजड करणं. सुटसुटीत. पूजेला बसा की पार्टीला जा. रूबाबदार. सहज नेसता येईल अशी. पहा. नेसा. सांगा मला. तुमच्या प्रोत्साहनामुळे आणखी व्हिडिओ करायला उत्साह येतो.@YouTube
#brahmani navary, #ochachi nauwari,