ड्रिप इरिगेशन साठी फ्लेक्झिबल पाईप | Drip irrigation knowledge in marathi
आजच्या प्रस्तुत सवाल - जवाब वीडियो मध्ये सर्व शेतकरी बंधूचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे. ड्रिप इरिगेशन मध्ये सबलाइन साठी फ्लेक्झिबल पाईप चालेल का ? सर्वात स्वस्त, मजबूत,टिकाऊ, फ्लेक्झिबल पाईप कोणता आहे ? या प्रश्नाचे उत्तर आजच्या वीडियोच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत. ड्रिप इरिगेशन साठी फ्लेक्झिबल पाईप कशा प्रकारे उत्तम ठरू शकतो तसेच याचा योग्य प्रकारे कसा उपयोग केला गेला पाहिजे ? या प्रश्नाचे उत्तर आपणास या वीडियो मध्ये मिळणार आहे. तर ड्रिप इरिगेशन साठी कोणता पाईप कसा योग्य आहे ? हेच समजून घेण्यासाठी कृपया प्रस्तुत वीडियो पूर्ण जरूर बघा.
Flexible Pipe for Drip Irrigation |
A warm welcome to all farmers brothers in today's Question - Answer video. Will flexible pipes work for sub lines in drip irrigation? Which is the best cheapest, strongest, most durable, and most flexible pipe ? We are trying to answer this question through today's video. How can a flexible pipe be good for drip irrigation, and how should it be used properly? You will get the answer to this question in this video. So which pipe is suitable for drip irrigation? To understand the same, please watch the complete video.
#agriculture #drip_irrigation #system #best #pipeline #video #heera #agro