Drugs सारखी व्यसन श्रीमंतांपुरती मर्यादित नाहीत, खेड्यातही ते पोहोचलेत | Mukta Puntambekar
#BolBhidu #AryanKhan #Muktangan #MuktaPuntambekar #Drugs
सध्या आर्यन खान प्रकरणामुळे ड्रग्जचा विषय चर्चेत आहे. पण हे ड्रग्ज मुलांपर्यंत कसे पोहोचतात, फक्त सेलिब्रिटिजची मुलं यात आहेत का ? मुलांना अशा व्यसनांपासुन लांब ठेवण्यात पालकांची भूमिका काय आहे ? व्यसन करणं हा गुन्हा आहे का ? व्यसनाधीन झालेल्या लोकांना कोणत्या उपचारांची गरज असते.
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आम्ही मुक्तांगणच्या संचालिका डॉ.मुक्ता पुणतांबेकर यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या प्रशांची उत्तरे मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
→ Website: https://bolbhidu.com/