Market day -Saturday
5 am to 11 pm wholsale market
एकदम स्वस्त, खायला मस्त आणि सर्वात फ्रेश सुखा मच्छी च मार्केट म्हणजे मरोळ सुखा मच्छी मार्केट. या मरोळ सूखा मच्छी मार्केट मध्ये सर्व प्रकारचे सुखी मच्छी मिळतात अगदी जवळा, करदी, कोलंबी, बोम्बिल, टेण्डली, बांगड़ा, सुरमई, पापलेट, सोडे, हलवा, मोदक व इतर. मुंबईत अंधेरी (पूर्व) रेल्वे स्थानकापासून सुमारे 4 किमी अंतरावर डाव्या बाजूला आणि जे.बी.नगर मेट्रो रेल्वे स्थानकाच्या जवळ सुक्या मासळीचा मोठा बाजार भरतो. नऊ हजार ६०० चौरस मीटर जागेत सुक्या मासळीचा बाजार भरतो.येथे या घाऊक व किरकोळ मासळी बाजारात खरेदी करण्यासाठी स्थानिकांबरोबरच छोटय़ा छोटय़ा व्यावसायिकांची मोठी गर्दी असते. या ठिकाणी इतके स्वस्त मिळते की सर्व व्यवसायिक ईथून विकत घेतात व आपाआपल्या भागात जाउन विकतात. तुम्हाला सुद्धा व्यवसाय सुरु करायचा असेल तर सुखी मच्छी ईथुन विकत घेऊ शकता. या ठिकाणी सुखी मच्छी होलसेल व रिटेल या दोन्ही भावात मिळते. तर वीडियो शेवट पर्यन्त नक्की पहा आणि या मार्केट ला एकदा नक्की भेट द्या जेणेकरुन पैसे सुद्धा वाचतील व अनेक प्रकारच्या ताज्या सुखी मच्छी खरेदी सुद्धा करता येतील.
नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्वजण आपण आज जाणार आहोत मासळी बघायला खूप सुंदर आणि छान अशी मासळी आपल्याला पाहायला मिळेल अगदी स्वस्त.
नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्वजण आपण आज जाणार आहोत मासळी बघायला खूप सुंदर आणि छान अशी मासळी आपल्याला पाहायला मिळेल अगदी स्वस्त.
Your Queries:
• सुखी मछली का बाजार / Dried Fish Market
• Marol Dry Fish Market Mumbai
• Biggest & Cheapest Dry Fish Market
• Oldest Dry Fish Market With Reasonable Rate
In India various dry fish markets available,
Marol Dry Fish Market
Borivali Dry Fish Market
Sewri Dry Fish Market
Dry Fish Market In Mumbai
Dry Fish Market In Sewri
Dry Fish Market In Maharashtra
Dry Fish Market In Alibaug
Dry Fish Market In Panvel
Dry Fish Market In Kolkata
Dry Fish Market In kongaon kalyan
Dry Fish Market In navgaon
Dry Fish Market In mahad
Dry Fish Market In Sangameshwar
Dry Fish Market In Murud
Weekly market pen
Weekly market holi vasai